Pages
- Home
- वेबसाईट निर्मिती
- संगणक विभाग
- स्वातंत्र दिन देशभक्ती शायरी,चारोळ्या
- थोरपुरुष माहिती
- ISO मानांकन निकष
- वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8
- ताज्या बातम्या
- शाळेतील महत्वाच्या रेकार्ड फाईल्स
- फोटोशॉपमधिल शॉर्टकट बटणे
- संगणकावर PPT कशी बनवावी
- संगणकावरील शॉर्टकट बटणे
- मदर तेरेसा
- UISE कोड शोधा
- मतदार यादी शोधा
- Pan card शोधा
- अवकाशवेध
- मराठी भाषा शब्दकोश
- ज्ञानभाषा मराठी
- मराठी बोधकथा
- online test generator
- कागदकाम
- भारताचा ईतिहास
- ईग्रजी शब्दकोश
- भारतीय सण
- भारतीय शास्त्रज्ञ
- मराठी समाजसुधारक
- गणित विषयाचे व्हिडिओ
- मराठी सामान्य ज्ञान
- पक्षी माहिती
- We Learn English
- शालेय उपयोगी सॉफ्टवेअर
- संत साहित्य
- ई लायब्ररी
- ssc/Hsc मार्कशिट
- नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग
- नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग
- व्याकरण Marathi
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- Garden Radio
- प्रार्थना
- discovery education
- मराठी - गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रम
- जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था(DIECPD),कोल्हापूर
- स्व निर्मित युट्युब व्हिडिओ
- इयत्ता ६ वी हिंदी सुलभभारती व्हिडिओ
- आज दिनांक १४ एप्रिल २०२० जयंती दिनानिमित्त महामान...
नागार्जुना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी
*आदरणीय मागासवर्गीय प्रवर्गातील बांधवांनो,तुम्हांला माहिती असेलच की नागार्जुना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, ग्राम- सातनवरी, अमरावती रोड,नागपूर हे विदर्भातील दर्जेदार शिक्षण देणारे अभियांत्रिकी महाविद्यालय असून, जिथे फक्त मागासवर्गीय जातीच्या मुलामुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते.* ज्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही.
कॉलेजमध्ये एकूण पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शाखा व पदव्युत्तर अभ्यासक्रम मास्टर ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (MBA) आहेत. पाचही शाखांमध्ये प्रत्येकी 60 व MBA मध्ये 120 जागा आहेत.
१. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग [Computer Science and Engineering (CSE)] - 60
२. आर्टिफिशील इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग [Artificial Intelligence and machine learning (AIML)] - 60
३. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग [Electrical Engineering (EE)] - 60
४. मेकॅनिकल इंजिनिअरिंग [Mechanical Engineering (ME)] - 60
५. सिव्हिल इंजिनिअरिंग [Civil Engineering (CE)] - 60
६. मास्टर ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन [Master of Business Administration(MBA)] -120
आपणास विनंती आहे की पालकांना व विद्यार्थ्यांना आपल्या इथे दिल्या जाणाऱ्या सोई व सवलती विषयी समजवून सांगून जागरुकता निर्माण करण्यास मदत करावी. तुम्ही सामाजिक स्तरावर इतर अनेक संस्थांशी संबंधित आहात. शिक्षणाचे महत्त्व तुमच्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही, उच्च माध्यमिक शिक्षणानंतर आर्थिक परिस्थिती मुळे पुढे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो परंतु तुमच्या एका सल्ल्याने सामाजिक विकास होण्यास मदत होऊ शकते. येथे मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व कॉलेज बस मोफत आहे, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठीही पूर्ण व्यवस्था आहे हे लोकांना सांगणे आवश्यक आहे.
*मागासवर्गीय जातींच्या विद्यार्थ्यांना शासनाद्वारे देय असणारा वार्षिक देखभाल भत्ता व विद्यापीठ परीक्षा शुल्क याबाबत अंदाजित किमान ८ ते १० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होईल.
या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मागासवर्गीय जातीचा विद्यार्थी अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी आपण सहकार्य करू शकता.
*महाविद्यालयीन स्तरावर उपलब्ध सुविधांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे - (Facilities Available)*
१. गुणवत्ता व आर्थिक निकड लक्षात घेता विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत वसतिगृह असेल.
२. प्रति विद्यार्थी प्रति सेमिस्टर प्रात्यक्षिक करिता लागणारी स्टेशनरी आणि पुस्तके विनामूल्य उपलब्ध राहतील.
३. मोफत कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सुविधा
४. MPSC, UPSC, बँकिंग इत्यादी स्पर्धात्मक परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन
५. इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरऍक्शन सेल
६. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थीनीं करिता शासकीय वसतिगृहा मध्ये ऑनलाईन/ ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया या महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येईल
*संपर्क व्यक्ती (Contact Person):*
१. डॉ.संजय केलो (प्राचार्य) - 9421818770
२. डॉ. एम. के. रहांगडाले (उपप्राचार्य) - 9049472992
३. डॉ. एस. एस. खान(CSE) - 9823173361
४. प्रा. सुधीर गोवर्धन (TPO) - 9730764496
५. डॉ. मोईन देशमुख (MBA) - 9158433337
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुक्स आता PDF फॉरमॅट
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुक्स आता PDF फॉरमॅट मध्ये उपलब्ध*
PDF बुक्स मोबाईल वर वाचण्यासाठी फक्त लिंक वर क्लिक करा.. pls share and forward this info in groups..
*भारताचे संविधान -*
https://bit.ly/3eJYaQS
*भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म -*
https://bit.ly/2We6bYh
ऑडिओ बुक - https://bit.ly/3rdoau9
*जातिप्रथेचे निर्मुलन –*
https://bit.ly/3iEuUMC
*बुध्द आणि कार्ल मार्क्स -*
https://bit.ly/2W3Oomd
*शुद्र पुर्वी कोण होते? -*
https://bit.ly/3hWsdqT
ऑडिओ बुक -
https://bit.ly/3RTR0v7
*भारतातील जाती –*
https://bit.ly/3zsezkT
*मुक्ती कोण पथे ? -*
https://bit.ly/36UdYMI
ऑडिओ बुक - https://bit.ly/3ds4Aaf
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १ -*
https://bit.ly/2TrrXGH
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २ -*
https://bit.ly/36RNrzw
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३ -*
https://bit.ly/3hYK5kA
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९ -*
https://bit.ly/3rvMyqa
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २० -*
https://bit.ly/2V6cRag
*क्रांती आणि प्रतिक्रांती -*
https://bit.ly/3rqaYkN
*फकिरा कांदबरी -*
https://bit.ly/3xTHcHs
*चांगदेव खैरमोडे लिखित ग्रंथ*
*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७*
https://bit.ly/3hWsiuH
*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९*
https://bit.ly/3Bqdkot
*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०*
https://bit.ly/3xXrwCZ
*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११*
https://bit.ly/3BrE8o9
*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२*
https://bit.ly/2UEDseD
New website launching *www.experteduconsultancy21.com*
Expert Education Consultancy सुरु करण्यामागील उद्देश, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना, संस्था चालविताना येणा-या अडचणींचे निराकरण करणे, नविन शाळा सुरु करणे, शाळेचा दर्जा वाढ करणे, नविन वर्ग किंवा इयत्ता सुरु करणे, शैक्षणिक शुल्क निश्चिती करणे, व शाळेत येणा-या प्रशासकिय व शैक्षणिक कामकाज इत्यादींसाठी मार्गदर्शन करणे. शिक्षकांच्या अडचणी व विविध प्रश्न या बाबत मार्गदर्शन करणे.
Expert Education Consultancy व्दारे महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांची प्रशासकिय व शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे हे आमचे ध्येय आहे
Shri. Dinkarrao Tabaji Temkar
Ex. Director of Education (Primary)
Education Department
Government of Maharashtra, Punehttp://www.experteduconsultancy21.com