१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.
देशाची गौरवचिन्हे
आणि मानबिंदू म्हणजे जणू राष्ट्रीय अलंकारच असतात. त्यांच्या जपणुकीतून
आपला देशाभिमानच जोपासला जातो. आपले राष्ट्रीय अलंकार असे आहेत..?
राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभावरील चार सिंह हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहेत.
सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील शिल्पावरून ते घेतले आहे. यात चार
सिंह एकामागे एक उभे आहेत. (मात्र कोणत्याही एका बाजूने पाहता तीन सिंह
दिसतात.) त्याखालील पट्टीवर एक आराम करणारा, हत्ती, वेगातला घोडा, एक बैल
यांच्या शिल्पाकृती आहेत व त्यांच्या मध्यभागी चक्र आहे. राष्ट्रचिन्हाखाली
'सत्यमेव जयते' हे मुंडकोपनिषदातील वाक्य देवनागरी लिपित कोरले आहे.
घंटाकृती (उलट्या) कमळावर हे विराजमान आहे. २६ जानेवारी १९५० रोजी हे
राष्ट्रचिन्ह स्वीकारले गेले.
*★ राष्ट्रध्वज ★*
तिरंगा हा आपला
राष्ट्रध्वज आहे. उंची दोन भाग, तर लांबी तीन भाग या प्रमाणात तिरंगा बनवला
जातो. उंचीचे समान तीन भाग बनवू. सर्वात वरचा भाग नारंगी, मधला भाग सफेद
(पांढरा) व खालचा भाग हा हिरवा रंगात बनविला जातो. मधल्या भागामध्ये गडद
निळय़ा रंगातील अशोक चक्र असते. या अशोक चक्राचा व्यास सफेद पट्टय़ाच्या
उंचीच्या तीन-चतुर्थ्यांश असतो. या चक्राला २४ आरे असतात. राष्ट्रध्वजाच्या
प्रत्येक रंगातून तसेच चक्रातून एक विशिष्ट अर्थ प्रतीत होतो. भगवा-
एकात्मता, सफेद- सत्याचा मार्ग, हिरवा- निसर्गाशी व जीवनाशी नाते, अशोक
चक्र - धर्माचे नियम, आरे - प्रगती, वेग, विकासाचे प्रतीक..
प्रभातफेरी घोषणा.
वंदे– मातरम्...!!
स्वातंत्र्यदिनाचा – विजय असो...!!
भारत माता की... जय..!!
वंदे– मातरम्...!!
स्वातंत्र्यदिनाचा – विजय असो...!!
सबसे प्यारा –देश हमारा, देश हमारा..!!जोडों जोडों – भारत जोडों
भारतीय स्वातंत्र्यदिन – चिरायू होवो..!!
देश की रक्षा कौन करेगा –
हम सब बच्चे, हम सब बच्चे...!!
एक, दोन, तीन, चार –
स्वातंत्र्याचा जयजयकार..!!
देश की रक्षा कौन करेगा –
हम सब बच्चे, हम सब बच्चे...!!
एक, दोन, तीन, चार –
स्वातंत्र्याचा जयजयकार..!!
घोषवाक्य
1) भारत माता की... जय..!!
2) स्वातंत्र्यदिनाचा... विजय असो..!!
3) देश की दौलत... हम बच्चे..!!
4) देश का निर्माण कौन करेंगे,
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
5) देश की रक्षा कौन करेंगे...हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
6) कश्मीर हो या कन्याकुमारी...हम सब सारे भाई-भाई..!!
7) गंगा नदी का धो-धो पानी...हम सब सारे हिंदुस्थानी..!!
8) अन्न जहां का...हम ने खाया
पानी जहां का... हम ने पिया
वह है प्यारा... देश हमारा
उसकी रक्षा... हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
09) हम सब... एक हैं
सब से न्यारा... देश हमारा
उसका नाम... भारत माता
उसकी सुरक्षा... हम करेंगे, हम करेंगे..!!
10) पढेंगे और... आगे बढेंगे
बेटा-बेटी... एक समान
नर और नारी... एक समान
भेद-भाव को नहीं सहारा...वह है देश हमारा..!!
11) कदम कदम बढाये जा... देश के गीत गाए जा..!!
12) सारे शिकू या... देशाचा विकास करू या..!!
13) मुलां-मुलींना... समान शिक्षण..!!
14) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ,
ग्रामीण आरोग्याचा हाच खरा कानमंत्र..!
15) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,
आरोग्य आपले निरोगी बनवू..!
16) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा,
डासांची अंडी पळवुन लावा..!
17) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,
नाहीतर होईल आरोग्याची हानी..!
18) नका बसु उघड्यावर संडासाला ,
संधि मिळेल रोगाराई पसरण्याला..!
19) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट..!
20) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे ,
दूषित करू नका तुमच्या हाताने..!
21) स्वच्छ घर , सुंदर परिसर ,
शोष खड्याचा करुया वापर...!
22) ज्याचे घरी सदैव स्वच्छता,
नांदेल तेथे आरोग्य सुबता..!
23) रंग भगवा त्यागाचा,
मार्ग स्विकारू स्वच्छतेचा..!
24) पाणी शुद्धिकरण नियमित करू,
सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू..!
25) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू,
सर्व रोगराईना दूर पळवू ..!
26) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,
देईल सामाजिक आरोग्याला गती..!
27) " स्वच्छता" माणसाचे आत्मदर्शन घडविते..!
28) वैयक्तिक स्वच्छतेची महती,
रोगापासुन मिळेल मुक्ति..!
29) हातात मोबाईल घरात फोन ,
उघड्यावर शौचाला बसलयं कोण..!
30) जेवणापूर्वी धुवा हात,
जेवणानंतर धुवा दात..!
31) नखे कापा बोटाची ,
नाही होणार व्याधि पोटाची...!
32) असेल दृष्टी ,
तर दिसेल स्वच्छ सृष्टि...!
33) संडास बांधा घरोघरी ,
आरोग्य नांदेल त्याच्या दारी...!
34) सांडपाण्याला आळा ,
रोगाराई टाळा...!
35) स्वच्छ सुंदर परिसर ,
जीवन निरोगी निरंतर...!
36) स्वच्छ शाळा करा हातांनी ,
सुंदर गाणी गाऊ मुखांनी...!
37) स्वच्छ सुंदर परिसरातनुच ,
सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात...!
38) गावकरी मिळुन एक काम करू,
शौचालयाचा वापर करू...!
39) शौचालय असेल जेथे ,
खरी प्रतिष्ठा येईल तेथे...!
40) कचरा कुंडिचा वापर करू ,
सुंदर परिसर निर्माण करू..!
2) स्वातंत्र्यदिनाचा... विजय असो..!!
3) देश की दौलत... हम बच्चे..!!
4) देश का निर्माण कौन करेंगे,
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
5) देश की रक्षा कौन करेंगे...हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
6) कश्मीर हो या कन्याकुमारी...हम सब सारे भाई-भाई..!!
7) गंगा नदी का धो-धो पानी...हम सब सारे हिंदुस्थानी..!!
8) अन्न जहां का...हम ने खाया
पानी जहां का... हम ने पिया
वह है प्यारा... देश हमारा
उसकी रक्षा... हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
09) हम सब... एक हैं
सब से न्यारा... देश हमारा
उसका नाम... भारत माता
उसकी सुरक्षा... हम करेंगे, हम करेंगे..!!
10) पढेंगे और... आगे बढेंगे
बेटा-बेटी... एक समान
नर और नारी... एक समान
भेद-भाव को नहीं सहारा...वह है देश हमारा..!!
11) कदम कदम बढाये जा... देश के गीत गाए जा..!!
12) सारे शिकू या... देशाचा विकास करू या..!!
13) मुलां-मुलींना... समान शिक्षण..!!
ग्रामीण आरोग्याचा हाच खरा कानमंत्र..!
15) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,
आरोग्य आपले निरोगी बनवू..!
16) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा,
डासांची अंडी पळवुन लावा..!
17) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,
नाहीतर होईल आरोग्याची हानी..!
18) नका बसु उघड्यावर संडासाला ,
संधि मिळेल रोगाराई पसरण्याला..!
19) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट..!
20) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे ,
दूषित करू नका तुमच्या हाताने..!
21) स्वच्छ घर , सुंदर परिसर ,
शोष खड्याचा करुया वापर...!
22) ज्याचे घरी सदैव स्वच्छता,
नांदेल तेथे आरोग्य सुबता..!
23) रंग भगवा त्यागाचा,
मार्ग स्विकारू स्वच्छतेचा..!
24) पाणी शुद्धिकरण नियमित करू,
सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू..!
25) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू,
सर्व रोगराईना दूर पळवू ..!
26) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,
देईल सामाजिक आरोग्याला गती..!
27) " स्वच्छता" माणसाचे आत्मदर्शन घडविते..!
28) वैयक्तिक स्वच्छतेची महती,
रोगापासुन मिळेल मुक्ति..!
29) हातात मोबाईल घरात फोन ,
उघड्यावर शौचाला बसलयं कोण..!
30) जेवणापूर्वी धुवा हात,
जेवणानंतर धुवा दात..!
31) नखे कापा बोटाची ,
नाही होणार व्याधि पोटाची...!
32) असेल दृष्टी ,
तर दिसेल स्वच्छ सृष्टि...!
33) संडास बांधा घरोघरी ,
आरोग्य नांदेल त्याच्या दारी...!
34) सांडपाण्याला आळा ,
रोगाराई टाळा...!
35) स्वच्छ सुंदर परिसर ,
जीवन निरोगी निरंतर...!
36) स्वच्छ शाळा करा हातांनी ,
सुंदर गाणी गाऊ मुखांनी...!
37) स्वच्छ सुंदर परिसरातनुच ,
सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात...!
38) गावकरी मिळुन एक काम करू,
शौचालयाचा वापर करू...!
39) शौचालय असेल जेथे ,
खरी प्रतिष्ठा येईल तेथे...!
40) कचरा कुंडिचा वापर करू ,
सुंदर परिसर निर्माण करू..!
घोषवाक्य
No comments:
Post a Comment
thank you for your comment