|| शिक्षक दिन - ५ सप्टेंबर २०१८ ||
" गुरु ब्रम्हा गुरु विष्णू,
गुरुः देवो महेश्वरा,,
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः " !!
जो बनाता है इंसान को इंसान,
जिसे करते है सभी प्रणाम,
जिसकी छाया मे मिलता है ज्ञान,
जो कराये सही दिशा की पहचान,
मेरे उस गुरु को शत-शत प्रणाम…!!
शिक्षकदिनाची सहज व सोप्या शब्दांतील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे Pdf स्वरूपात डाऊनलोड करा...
❒डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन❒
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
२ रे भारतीय राष्ट्रपती
~ कार्यकाळ ~
( १३ मे १९६२ – १३ मे १९६७ )
●जन्म :~ ५ सप्टेंबर १८८८
तिरुत्तनी, तमिळनाडू, दक्षिण भारत
●मृत्यू :~ १७ एप्रिल १९७५
◆ सर्वपल्ली राधाकृष्णन ◆
हे भारताचे माजी
राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे
भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या
कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात
तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४
किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात
शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
पाश्चात्त्य
जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश
सत्ताकाळातला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते.
भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले.
त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठानेत्यांच्या नावाने
'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.
No comments:
Post a Comment
thank you for your comment