नमस्कार शिक्षक मित्रांनो !
आज मी तुमच्या साठी सोफ्टवेअर चा खजिना एकत्रित करून आणला आहे !
प्रत्येक फाईल आपल्या PC मध्ये डाउनलोड करून ठेवा IMP आहेत कधी न कधी कामी येतील !
.निश्चितच या FILES चा आपण अभ्यास करताना किंवा यांचा उपयोग करताना स्वतःच्या ज्ञानात थोडी का होईना भर पडेल पण शेवटी एकच विनंती आहे की या FILE चा वापर करा पण दुरुपयोग करू नये म्हणजे EDIT करून स्वतःचे नाव देवू नये.ही नम्र विनंती.
प्रत्येक फ़ाईलचे वेगवेगळ्या शिक्षकांचे एक्सल सॉफ्टवेअर आहेत सर्व डाउनलोड करावेत !
👇 Share On Whatsapp 👇
प्रत्येक फाईल आपल्या PC मध्ये डाउनलोड करून ठेवा IMP आहेत कधी न कधी कामी येतील !
प्रत्येक सोफ्टवेअर चा आपल्याला नक्कीच फायदा होईल कारण हेच काम जर आपण हाताने केल्यास बराच वेळ आही मेहनत घ्यावी लागेल परतू या EXCEL सोफ्टवेअर मुले हे दोन्ही वाचेल !
या FILES मी तयार केलेल्या नाहीत पण EXCEL TIPS AND TRICKS या WHATS GROUP मधील
काही मार्गदर्शक आणि अभूतपूर्व ज्ञान असलेले आणि कोणाच्याही समस्येला
तत्परतेने सोडवणारे माझे सर्व गुरुजन आणि सदस्य यांनी तयार केलेल्या आहेत
या सर्व फाईल्स साठी त्यांचे आभार !.निश्चितच या FILES चा आपण अभ्यास करताना किंवा यांचा उपयोग करताना स्वतःच्या ज्ञानात थोडी का होईना भर पडेल पण शेवटी एकच विनंती आहे की या FILE चा वापर करा पण दुरुपयोग करू नये म्हणजे EDIT करून स्वतःचे नाव देवू नये.ही नम्र विनंती.
प्रत्येक फ़ाईलचे वेगवेगळ्या शिक्षकांचे एक्सल सॉफ्टवेअर आहेत सर्व डाउनलोड करावेत !
👇 Share On Whatsapp 👇
सोफ्टवेअर चे नावं | डाउनलोड लिंक | डाउनलोड लिंक |
---|---|---|
रिझल्ट बनवा एका क्लिक मध्ये | Download 1 Download 2 Download 3 Download 4 Download 5 | Download Download 2 Download 3 Download 4 |
पायाभूत श्रेणी काढा एका क्लिक मध्ये | Download 1 Download 2 Download for Math Download for marathi | Download Download 2 |
संकलित श्रेणी काढा एका क्लिक मध्ये | Download | Download |
शापोआ(MDM) MID DAY MEAL कँल्कुलेटर | Download 1 to 5 Download 6 to 8 Download 1-5 Download New Download 5-8 | Download Download 2 |
विद्यार्थी हजेरी सोफ्टवेअर (आपोआप Average निघेल ) | Download | |
मुलांची TC, बोनाफईड तयार करा एका क्लिक मध्ये | Download | Download |
Income Tax फाईल बनवा आपोआप | Download 1 | Download 2 |
पगार डायरी ,स्लीप काढा एका क्लिक वर | Download 1 Download 2 Download 3 | Download Download 2 |
डिजिटल स्कूल सोफ्टवेअर | Download | |
विद्यार्थी ID तयार करणे शिका एका क्लिक करा | Download | |
आपले इन्क्रिमेंट काढण्याचे शिका | Download | |
सर्वेक्षण विविध फाईल तयार करा | Download | |
निवृत्ती डेट काढा एका क्लिक मध्ये | Download | |
शालेय टाईम टेबल बनवा | Download | |
उपस्थिती भत्ता काढा | Download | |
AGE कॅल्कुलेटर | Download | |
DA फरक प्रपत्र तयार करा एका क्लिक मध्ये | Download | |
Excel All Formulas | Download | |
महागाई भत्ता काढा आपोआप | Download | |
No comments:
Post a Comment
thank you for your comment